Nikhil

मी आवाज़ दिला (Marathi)

मी आवाज़ दिला तो आला
मला प्रेमाचा रस मिळाला
आपल्या डोळ्यांनी असा शिओला
आपल्या सारखा मला बनवला
अंधारा मधे उजेड मिळाला
मी आवाज़ दिला तो आला

मी बसलो चुप एक जागी
डोकं थांबलं, मी अहो भागी
बाहेर पाहु तेच्या जागी
माझ्या आत वर लक्ष आलं
मी आवाज़ दिला तो आला

आत बसणारा बाहेर आला
सून्या मनाला प्रेम मिळाला
ज्योती थोड़ी होती जीवाला
दीव्यात पूर्ण सूर्य अस आला
पाणी समुद्रात जाऊन मिळाला
मी आवाज़ दिला तो आला